Panchang 5 June : आजच्या दिवशी कोहळा खाऊ नये, पांढरे वस्त्र परिधान करावे!

शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.
Daily Panchang 27th may 2023
Daily Panchang 27th may 2023esakal

दिनांक ५ जून २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १५ शके १९४५

महत्त्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०५

  • चंद्रोदय - २०:४१

  • प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०५ ते २०:११

  • अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:२८

  • प्रदोषकाळ - १९:०५ ते २१:१६

  • निशीथ काळ - २४:११ ते २४:५५

  • राहु काळ - ०७:३९ ते ०९:१७

  • यमघंट काळ - १०:५५ ते १२:३३

  • श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३० ते स.१०:५४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १५:४९ ते १७:२७

  • अमृत मुहूर्त--  १७:२७ ते १९:०५

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३५

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • मंगळ मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - प्रतिपदा(०७:५६ प.नं.द्वितीया)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - मूळ(२७:१२ प.नं.पूर्वाषाढा)

  • योग - साध्य(०९:५९ प.नं. शुभ)

  • करण - कौलव(०७:५६ प.नं.तैतिल)

  • चंद्र रास - धनु

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मेष

  • विशेष:- भोगावाप्तिव्रत

काय करावे, काय करू नये?

  • या दिवशी कोहळा खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

  • शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

  • चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com