‘या’ राशींचे लोक सतत विचार करत राहतात? कितीही प्रयत्न केले तरी मनासारखं होत नाही; छोट्या-छोट्या गोष्टींचीही चिंता, तुमची रास कोणती?

OVERTHINKING ZODIAC SIGNS: ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार मिथुन, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीचे लोक संवेदनशील आणि जास्त विचार करणारे असू शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींचाही ते मनावर जास्त परिणाम करून घेतात, अशी मान्यता आहे.
OVERTHINKING ZODIAC SIGNS

OVERTHINKING ZODIAC SIGNS

esakal

Updated on: 

OVERTHINKING ZODIAC SIGNS: प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते, जेव्हा माणूस खूप तणावात असतो. आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत आणि मग त्याच गोष्टींचा सतत विचार सुरू राहतो.

काही लोक तर घडून गेलेल्या गोष्टींचाही पुन्हा पुन्हा विचार करत राहतात. कितीही प्रयत्न केले तरी सगळं ठीक होत नाही, असं त्यांना वाटत राहतं. त्यामुळे ते आतून खूप तूटलेले असतात. मात्र, आपलं दुःख ते प्रत्येकाला सांगत नाहीत. स्वतःच त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही मनातले विचार त्यांचा पाठलाग सोडत नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com