Pitru Paksha 2025: पितृपक्षात काय खावं, काय टाळावं? पहा संपूर्ण यादी एका क्लिकवर
Pitru Paksha Food Rules: ७ सप्टेंबरपासून सुरू झालेला पितृपक्ष २१ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात काही भाज्या खाणं टाळणं आवश्यक असतं, कारण त्या पितरांना अप्रिय मानल्या जातात. कोणत्या भाज्यांचा त्याग करावा, ते जाणून घ्या