

Planetary Transits & Astrological Predictions: Horoscope Insights
esakal
Zodiac Predictions: ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु ग्रहाला सर्व ग्रहांमध्ये अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. मानवी जीवनातील विवाह, साखरपुडा, निवडणुकीत यश, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश, ज्ञानप्राप्ती तसेच संततिसौख्य या सर्व गोष्टी पत्रिकेतील गुरुच्या स्थितीवर अवलंबून असतात. सध्या गुरु ग्रह २४ जानेवारी २०२७ पर्यंत सिंह राशीत विराजमान असणार आहे.
या महत्त्वपूर्ण ग्रह बदलामुळे सर्व १२ राशींच्या जातकांच्या आयुष्यात कोणते बदल घडणार आहेत आणि कोणाचे भाग्य उजळणार आहे, याबाबत जोतिषाचार्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. वाचा, गुरु बदलाचा प्रत्येक राशीवर कसा प्रभाव पडणार आहे.