

Rajyog April 2025 astrology predictions in Marathi: ज्योतिषशास्त्रात अनेक गोष्टींसाठी उपाय सांगितलेले असतात. जेव्हा दोन ग्रह पंचम दृष्टी किंवा त्रिकोणी नात्यात स्थित असतात आणि शुभ घरांमध्ये एकमेकांकडे पाहतात, तेव्हा त्या युतीतून निर्माण होणाऱ्या विशेष योगाला नवपंचम राजयोग म्हणतात.
हा राजयोग दुर्मिळ मानला जातो. असाच एक दुर्मिळ योग 20 एप्रिल रोजी सकाळी 4: 20 मिनिटाला निर्माण होत आहे. या योगाचा कोणत्या राशीवर सकारात्मक परिणाम होणार आहे हे जाणून घेऊया.