

Rajyoga in Astrology
Esakal
Marathi Today Astrology Predictions: आज शनिवार १० जानेवारी रोजी चंद्रमा दिवसभर कन्या राशीतून तुळा राशीत प्रवेश करणार आहे. चंद्रमा हस्त नक्षत्रानंतर चित्र नक्षत्रात जाणार असल्याने गजकेसरी योग तयार होईल. तसेच सूर्य-बुद्ध युतीमुळे बुधादित्य राजयोगही तयार होत आहे. त्यामुळे आजचा दिवस मेष ते मीन या सर्व राशींसाठी विशेष शुभ ठरणार आहे.