Raksha Bandhan : शास्त्रानुसार राखी बांधताना भावाने या दिशेला तोंड करुन बसावे

बहिण जेव्हा भावाल राखी बांधते त्यावेळी परंपरेनुसार औक्षण केले जाते.
Raksha bandhan
Raksha bandhanesakal

रक्षाबंधन हा भावा- बहिणीच्या गोड नात्याची गाठ घट्ट करणारा सण. यादिवशी बहिण भावाला राखी बांधते तेव्हा भाऊ आजीवन तिच्या रक्षणाच वचन बहिणीला देतो. याचप्रकारे बहिण भावाला राखी बांधते तेव्हा तीसुद्धा भावाला औक्षण करते. (Raksha Bandhan 2022)

Raksha bandhan
Rakhi : औक्षण करताना ताटात विशेष महत्वाच्या या वस्तू जरुर ठेवा

बहिण जेव्हा भावाल राखी बांधते त्यावेळी परंपरेनुसार औक्षण केले जाते. औक्षण करतेवेळी भावाने कुठल्या दिशेला बसावे, रक्षाबंधनापुर्वी औक्षण कसे करावे याविषयी आपण जाणून घेवूया. (Latest Marathi News)

राखी बांधताना कुठल्या दिशेला बसावे?

जेव्हा बहिण आपल्या भावाला राखी बांधत असेल तेव्हा भावाने पुर्व दिशेकडे मुख करुन जमिनीवर आसन टाकून त्यावर बसावे. बहिणीने पश्चिम दिशेकडे मुख करुन भावाच्या कपाळी कुंकू तथा चंदनाचा टिळा सोबत अक्षता याचे तिलक करावे. यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी.

Raksha bandhan
Raksha Bandhan : डेटिंग अ‍ॅप्सवरून पार्टनर शोधला नाही तर चक्क बहिणी शोधल्या, वाचा सविस्तर बातमी

राखी बांधताना या मंत्राचा उच्चार करावा

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।

तेन त्वां अभिबन्धामि रक्षे मा चल मा चल।।

शास्त्रांप्रमाणे राखी बांधताना या मंत्राचा जप केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते.

Raksha bandhan
Raksha Bandhan 2022 Muhurat : या वेळेत बांधा राखी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com