Kedarnath Temple Old Photos : 144 वर्षांपूर्वी केदारनाथ कसे दिसत होते? 1882 सालातली 5 दुर्मिळ छायाचित्रे

kedarnath temple 1882 old photos : १८८२ सालच्या दुर्मिळ फोटोत केदारनाथ मंदिर शांत आणि साधे दिसते. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या फोटोमुळे पूर्वीच्या खडतर यात्रेची आणि आजच्या सोयीच्या यात्रेची सुंदर आठवण जागी होते.
kedarnath temple 144 years old images

kedarnath temple 144 years old images

esakal

Updated on

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर १८८२ सालातले जुना फोटो शेअर केला. या फोटोत केदारनाथ मंदिर पर्वतांमध्ये शांत आणि साधे दिसते. त्या वेळी रस्ते नव्हते, हेलिकॉप्टर नव्हते. भक्तांना पायी चालतच तिथे पोहोचावे लागे. हा फोटो पाहून अनेकांना पूर्वीच्या यात्रेची आठवण झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com