
Significance of Guru Shani Yoga During Diwali
Esakal
Diwali 2025: यंदाची २०२५ ची दिवाळी ही एक ऐतिहासिक आणि शुभ संधी ठरणार आहे. यावर्षी ज्योतिषशास्त्रानुसार एक दुर्मिळ योग तयार होत आहे. जेव्हा गुरु ग्रह उच्च राशीत असणार असून, त्याची दृष्टी शनीवर असेल. विशेष म्हणजे शनी देखील गुरूच्या राशीत (मीन) असणार आहे. अशा प्रकारचा योग मागील अनेक शतकांपासून आढळलेला नाही.