Sankashti Chaturthi 2026: श्रावणी सोमवार अन् संकष्टीचा अद्भुत योगायोग; 'या' राशींवर होणार शिव-गणेशाची कृपा! पाहा चंद्रोदयाची वेळ...

Sankashti Chaturthi & Shravani Somwar 2026: ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी शिव-गणेशाची दुहेरी कृपा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि ५ भाग्यशाली राशी...
Sankashti Chaturthi 2026: Moonrise Time, Shravan Somwar Conjunction & Zodiacs

Sankashti Chaturthi 2026: Moonrise Time, Shravan Somwar Conjunction & Zodiacs

esakal 

Updated on

Moonrise Schedule and 5 Most Lucky Zodiac Signs: आज ३१ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि हेरंब संकष्टी चतुर्थी असा दुर्मिळ आणि पवित्र धार्मिक योगायोग जुळून आला आहे. एकाच दिवशी भगवान शिव आणि विघ्नहर्ता श्रीगणेशाची उपासना करण्याची ही पर्वणी मानली जात आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने आणि चंद्रदर्शन करून अर्घ्य दिल्याने जीवनातील सर्व अडथळे, संकटे दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com