Shani Nakshatra Transit 2025 : 28 एप्रिलपासून शनी आणि गुरु एकत्र बदलणार नशिबाचे चक्र, या 5 राशींना होणार प्रचंड लाभ!
Saturn Jupiter conjunction 2025: गुरु आणि शनी यांचा नक्षत्रांत बदल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. सध्या गुरु वृषभ राशीत भ्रमण करत आहेत आणि लवकरच मृगशिरा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतील
Guru Shani Yog 2025: गुरु आणि शनी यांचा नक्षत्रांत बदल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. सध्या गुरु वृषभ राशीत भ्रमण करत आहेत आणि लवकरच मृगशिरा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतील.