Shani Transit : यावर्षी शनीची उलटी चाल, १३८ दिवसांमध्ये 'या' राशींच्या लोकांना होईल आर्थिक लाभ
Saturn In Retrograde Horoscope: शनी ग्रह जेव्हा वक्री होतो, तेव्हा काही राशींवर त्याचा विशेष प्रभाव पडतो. काहींसाठी हा काळ थोडासा कठीण असतो, तर काहींसाठी अत्यंत शुभ फलदायी असतं. या वर्षी शनि वक्री झाल्यावर कोणत्या राशींना लाभ होईल पाहुया
Saturn In Retrograde Horoscope: पंचांगानुसार, शनिदेव १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ९:३६ वाजता वक्री होणार असून, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:२० वाजेपर्यंत ते वक्री अवस्थेत राहतील. तब्बल १३८ दिवस शनीची ही उलट चाल काही राशींना विशेष लाभ देणारी ठरणार आहे.