शनीच्या नक्षत्र बदलामुळे ५ राशींचं नशीब पालटणार! पुढचे १०४ दिवस ठरणार खास

Saturn Transit 2026 : ज्योतिषी पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, शनीच्या या बदललेल्या स्थितीचा पाच राशींना फायदा होऊ शकतो. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत या राशींच्या लोकांसाठी पुढील १०४ दिवस महत्त्वाचे ठरू शकतात.
Saturn Transit 2026

Saturn Transit 2026

esakal

Updated on: 

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्म आणि न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या शनीच्या स्थितीतील बदलाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी शनीने उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला असून, ८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ते याच नक्षत्रात राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत. ज्योतिषी पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, शनीच्या या बदललेल्या स्थितीचा पाच राशींना फायदा होऊ शकतो. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत या राशींच्या लोकांसाठी पुढील १०४ दिवस महत्त्वाचे ठरू शकतात

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com