Horoscope: शुक्र ११ सप्टेंबरला बदलणार नक्षत्र; पुढचे ३० दिवस ‘या’ 8 राशींसाठी ठरणार खास, पैसा-करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी

Venus Nakshatra Change 2026: ११ सप्टेंबर २०२६ रोजी शुक्र स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार असून २४ ऑक्टोबरपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या, कर्क, कुंभ आणि तुला राशींसाठी हा काळ पैसा, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगला ठरू शकतो.
Horoscope

Horoscope

esakal

Updated on

Venus Nakshatra Change 2026: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला प्रेम, पैसा, सुख-सुविधा, कला आणि ऐश्वर्याचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्राच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व दिलं जातं.

आता शुक्र लवकरच आपलं नक्षत्र बदलणार आहे. या बदलाचा फायदा काही राशींच्या लोकांना होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com