

Hanuman Temple Shani Dosha
Esakal
Hanuman Chalisa For Shani Dosha: हनुमान जी हे शक्ती, ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या उपासनेने जीवनातील सर्व अडचणी कमी होतात मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होते, असे मानले जाते. विशेषतः शनी दोष असलेल्या लोकांसाठी हनुमानाची पूजा अत्यंत लाभदायक मानली जाते.