शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

5 Zodiac Signs to Get Money, Job & Business Success : ज्योतिषाचार्य नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, शनीचा बुधाच्या रेवती नक्षत्रातील प्रवास जवळपास पाच राशींसाठी सकारात्मक परिणाम देऊ शकतो. मात्र, हे परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार वेगळे असू शकतात.
Saturn Transit 2026

Saturn Transit 2026

esakal

Updated on

ज्योतिषशास्त्रात शनीला कर्म आणि न्यायाचा ग्रह मानलं जातं. त्यामुळे शनीच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाकडे ज्योतिषप्रेमींचं विशेष लक्ष असतं. सध्या शनी मीन राशीत असून, रेवती नक्षत्रातून त्याचा प्रवास सुरू आहे. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत शनी याच नक्षत्रात राहणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या चांगला ठरू शकतो.

ज्योतिषाचार्य नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, शनीचा बुधाच्या रेवती नक्षत्रातील प्रवास जवळपास पाच राशींसाठी सकारात्मक परिणाम देऊ शकतो. मात्र, हे परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार वेगळे असू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com