

Shani Transit Benefit 3 Lucky Zodiac Signs 2026
esakal
Marathi Rashi Fal : शनी ग्रह, शनी देव ही नाव ऐकली की अनेकजण घाबरतात. अत्यंत कठोर, न्यायप्रिय ही शनी देवांची ओळख आहे. पण तुमचे कर्म चांगले असतील तर शनी देव तुम्हाला नक्कीच भरभरून आशीर्वाद देतात. पण जर तुमचं कर्म वाईट असेल तर त्याचे वाईट परिणाम भोगल्याशिवाय तुम्ही राहत नाहीत.