Shani Vakri 2026: 4 Lucky Zodiac Signs
esakal
ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्माचा न्यायाधीश मानलं जातं. त्यामुळे व्यक्तीने केलेल्या कर्मानुसार शनी त्याला फळ देतात, असं मानलं जातं. सध्या शनी वक्री अवस्थेत असून या काळात त्यांचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळू शकतो. पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, २७ जुलैपासून सुरू झालेली शनीची वक्री अवस्था ११ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. या काळात काही राशींना शनीची विशेष कृपा मिळण्याची शक्यता आहे.