शनीची वक्री चाल; ११ डिसेंबरपर्यंत 'या' ५ राशींच्या नशिबात संघर्ष? एकामागोमाग संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता...

नोव्हेंबर २०२६ मध्ये शनिदेव मीन राशीत वक्री चाल चालत आहेत, ज्याचा प्रभाव ११ डिसेंबरपर्यंत असेल, ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात ५ राशींच्या जातकांना आर्थिक, व्यावसायिक, मानसिक आव्हानांचा सामना करावा लागेल?
Shani Vakri 2026 Major Challenges for 5 Zodiac Signs Until Dec 11

Shani Vakri 2026: Major Challenges for 5 Zodiac Signs Until Dec 11

esakal 

Updated on: 

Shani Vakri 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये शनी देवाला कर्माचे फळ देणारा आणि न्यायदेवता मानले गेले आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देणाऱ्या शनीच्या ग्रहस्थितीत होणाऱ्या बदलांचा प्रभाव सर्व १२ राशींच्या जीवनावर स्पष्टपणे दिसून येतो. नोव्हेंबर २०२६ मध्ये शनी मीन राशीत आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात वक्री अवस्थेत मार्गक्रमण करत आहे. शनीची ही वक्री चाल आगामी ११ डिसेंबर २०२६ पर्यंत कायम राहणार आहे.

शनिदेवाच्या या भ्रमणामुळे आणि वक्री गतीमुळे काही विशिष्ट राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक ठरू शकतो. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात या काळात विशेष सावधानी बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे घाईघाईने निर्णय घेणे टाळले पाहिजे. शनीच्या या वक्री प्रभावाखाली येणाऱ्या प्रमुख ५ राशी आणि त्यांच्यासाठीचे धोके खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...