
Sharidiya Navratri 2025 Zodiac Predictions:
Sakal
शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्या राशींना फायदा होणार आहे?
नवरात्रीच्या या काळात भक्त माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात.
ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील.
Shardiya Navratri 2025 lucky zodiac signs: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. यंदा शारदीय नवरात्र 22 सप्टेंबरला सुरू होणार आहे. या काळात माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. तसेच अनेक भक्त नवरात्रीत उपवास करतात. तसेच घराघरांमध्ये अखंड दिवा लावला जातो. तर अनेक लोक घटस्थापना करतात.