
श्रावण महिन्यात मेष, सिंह आणि धनु राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल.
कर्क, वृश्चिक आणि मीन राशींना भावनिक स्थैर्य आणि आध्यात्मिक प्रगती मिळेल.
वृषभ, कन्या आणि मकर राशींना स्थिरता आणि समृद्धी मिळेल.
Shravan 2025 horoscope predictions for all zodiac signs: यंदा श्रावण महिना २५ जुलैला सुरू होणार असून २३ ऑगस्ट रोजी संपणार आहे. हा श्रावण महिना १२ राशींसाठी कसे असणार आहे. तसेच कोणत्या गोष्टींपासून सावधगिरी बाळगायला हावी, प्रतिकुलता असेल तर कोणती उपासना करायला हवी याविषयी जे काही मासिक राशी भविष्य आहे ते मराठी महिन्यानुसार जाणून घेणार आहोत.