

SHRAVAN 2026
esakal
SHRAVAN 2026 LUCKY ZODIAC SIGNS: श्रावण महिना भगवान शंकराच्या भक्तीसाठी खास मानला जातो. या महिन्यात महादेवाची पूजा, अभिषेक आणि उपासना केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या श्रावणात मेष, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहण्याचे संकेत आहेत.
या राशींच्या लोकांना पैशांशी संबंधित फायदा होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घरातील वातावरणही आनंदी राहू शकते. चला पाहूया, या तीन राशींसाठी श्रावण महिना कसा असेल.