
26 जुलै रोजी शुक्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार असून गुरुशी युती होणार आहे.
या युतीमुळे शुभ 'गजलक्ष्मी योग' निर्माण होणार आहे, जो आर्थिक, वैवाहिक आणि कौटुंबिक समृद्धी देतो.
मिथुन, सिंह आणि तूळ राशींना विशेषतः करिअर, व्यवसाय व नातेसंबंधात याचा मोठा फायदा होणार आहे.