१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Surya Gochar 2026 : आर्थिक बाबतीतही काही जणांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूर्याच्या गोचरामुळे कोणत्या सहा राशींना फायदा होऊ शकतो, हे जाणून घेऊया.
Surya Gochar 2026 :

Surya Gochar 2026 :

esakal

Updated on: 

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य १७ ऑक्टोबर २०२६ रोजी कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याला पद, प्रतिष्ठा, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा कारक मानलं जातं. त्यामुळे सूर्याच्या या राशीपरिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींवर अनुकूल परिणाम होऊ शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्यापासून ते व्यवसायात नव्या संधी मिळण्यापर्यंत काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आर्थिक बाबतीतही काही जणांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूर्याच्या गोचरामुळे कोणत्या सहा राशींना फायदा होऊ शकतो, हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com