Surya Gochar 2026: ३१ ऑगस्टपासून 'या' ४ राशींची होणार बंपर कमाई; करिअरमध्ये यश अन् उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले...

३१ ऑगस्ट रोजी सूर्यदेव करणार नक्षत्र परिवर्तन; १३ सप्टेंबरपर्यंत 'या' राशींच्या नशिबात असणार धनलाभ अन् प्रगतीचे योग...
Surya Gochar 2026 Horoscope: 4 Lucky Zodiac Signs to Witness Wealth and Career Growth

Surya Gochar 2026 Horoscope: 4 Lucky Zodiac Signs to Witness Wealth and Career Growth

esakal 

Updated on

Sun Transit in Purva Phalguni to Benefit 4 Zodiacs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा 'सूर्य' ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०४:०४ वाजता मघा नक्षत्रातून बाहेर पडून शुक्र ग्रहाच्या 'पूर्वाफाल्गुनी' नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्यदेव १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत याच नक्षत्रात संचरण करतील.

ज्योतिषात सूर्य हा आत्मविश्वास, मान-सन्मान आणि नेतृत्वाचा कारक मानला जातो, तर शुक्राचे पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे भौतिक सुख-सुविधा, धन, कला आणि सौंदर्याशी संबंधित आहे. सूर्य आणि शुक्राच्या या संयोगामुळे सर्व १२ राशींवर प्रभाव पडणार असला, तरी ४ राशींसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे.

सूर्य गोचरमुळे जॅकपॉट लागणाऱ्या 'या' ४ भाग्यशाली राशी खालीलप्रमाणे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com