सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

5 Zodiac Signs May Benefit from Sun Transit : विशेषतः नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जीवनात काही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. ज्योतिषांच्या मते, या गोचराचा पाच राशींना लाभ मिळू शकतो.
5 Zodiac Signs May Benefit from Sun Transit

5 Zodiac Signs May Benefit from Sun Transit

esakal

Updated on: 

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असतो. ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य नुकताच राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करत आहे. या नक्षत्रबदलाचा काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसू शकतो, असं ज्योतिषीय भाकित सांगतं. विशेषतः नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जीवनात काही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. ज्योतिषी नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, या गोचराचा पाच राशींना लाभ मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com