Marriage Numerology : मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघताय? 'या' मुलांकाचे लोक बनतात परफेक्ट जावई, सगळ्यांचे मन जिंकतात

numerology perfect son in law mulank : मुलीच्या लग्नासाठी अंकशास्त्र खूप महत्त्वाचे आहे. काही विशेष मूलांक असलेले पुरुष आदर्श जावई ठरतात, ते पत्नीला राणीसारखे जपतात आणि कुटुंबाचा आदर करतात
best son in law mulank in numerology prediction

best son in law mulank in numerology prediction

esakal

Updated on

मुलीच्या लग्नाची वेळ आली की, पालकांना तिच्या सुखाची काळजी वाटते. सध्याच्या काळात पारंपरिक गुणांसोबतच अंकशास्त्राला (Numerology) मोठे महत्त्व दिले जात आहे.

माणसाच्या जन्मतारखेवरून ठरणारा त्याचा मूलांक, त्याच्या खऱ्या स्वभावाचा आरसा असतो. आपल्या मुलीला एखाद्या राणीसारखे जपणारा नवरा शोधणे हे पालकांचे स्वप्न असते.

चला तर मग अंकशास्त्राच्या मदतीने जाणून घेऊया की कोणते पुरुष परफेक्ट जावई ठरतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com