Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक कामाच्या व्यापात अडकून पर्सनल लाइफ बिघडवतात; लवकर येतं आजारपण, त्यावेळी कोणीच नसतं जवळ

life numerology prediction : अंकशास्त्रानुसार काही विशेष मूलांकाचे लोक करिअरमध्ये यशस्वी होतात, पण कुटुंब आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने एकाकीपण भोगतात.
numerology which mulank people are most ambitious but end up lonely

numerology which mulank people are most ambitious but end up lonely

Updated on

अंकशास्त्रानुसार (Numerology) काही लोक जन्मतःच कमालीचे महत्त्वाकांक्षी असतात. करिअरच्या नादात ते स्वतःकडे आणि कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांचे वैयक्तिक आयुष्य कोलमडते आणि तरुण वयातच आजारपण त्यांना घेरते.

धक्कादायक बाब म्हणजे ज्या धावपळीत त्यांनी कोणाला वेळ दिला नाही, त्याच एकाकीपणात अखेरच्या काळात त्यांच्या जवळ हक्काचे म्हणायला कोणीच उरत नाही. अंकशास्त्रात अशा दोन विशिष्ट मूलांकांचा उल्लेख आढळतो, ज्यांच्या आयुष्यात हा संघर्ष ठरलेला असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com