

Moon Transit In Next Few Days Ruin This Zodiac Signs Valentine Week
esakal
Marathi Rashi Bhavishya : व्हॅलेंटाईन डेविषयी तरुणाई उत्सुक असते. अनेक जोडपी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा 14 फेब्रुवारीला शनिवार येतोय. पण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या चालीतही काही महत्त्वपूर्ण बदल आज घडले आहेत. ज्याचा परिणाम व्हॅलेंटाईन डेवर होणार आहे.