

Numerology Best Mulank Family Protection
esakal
अंकशास्त्रानुसार (Numerology) आपला मुलांक हा केवळ आपल्या स्वभावाचा आरसा नसून तो आपल्या संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी सुद्धा सांगतो. काही व्यक्ती स्वभावाने अत्यंत शांत दिसतात, पण त्यांच्या कुटुंबावर किंवा स्वाभिमानावर कुणी घाला घातला तर त्यांचा रुद्रावतार पाहण्यासारखा असतो. विशेषतः चार ठराविक मुलांकांचे लोक आपल्या कुटुंबासाठी ढाल बनून उभे राहतात. हे लोक प्रेमात जेवढे मवाळ असतात तितकेच अपमानाचा बदला घेताना कठोर होतात. जर कुणी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला दुखावले तर ते कोणत्या थराला जातील याचा नेम नसतो. चला तर मग जाणून घेऊया कुटुंबासाठी काहीही करणाऱ्या या ४ खास मुलांकांबद्दल.