

Negative traits of Mulank in Numerology
esakal
अंकशास्त्रामध्ये ५ मुलांकाच्या अशा काही स्वभावांच्या छटा दिल्या आहेत ज्या नकारात्मक स्थितीत गेल्यास व्यक्तीच्या वागण्यात बदल होऊ शकतो. अंकशास्त्रात कोणत्याही अंकाला पूर्णपणे वाईट मानले जात नाही परंतु ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे काही प्रवृत्ती बळावू शकतात: