
Money Upay For Dasara : नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दसऱ्या दिवशी देवीचं विसर्जन केलं जातं. देवीने महिषासुराचा केलेला वध आणि रामाने रावणावर केलेला विजय म्हणून या दिवसाला दसरा किंवा विजयादशमी या नावाने ओळखलं जातं. हा दिवस अतिशय शुभ असतो. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचा सण साजरा केला जातो.