
On Kojagiri 5 Zodiac Signs Get By Mata Laxmi
Marathi Rashi Fal : उद्या 6 ऑक्टोबरला सोमवार असून उद्याच्या दिवसाची देवता शिव आहे. याबरोबरच उद्या अश्विन महिन्यातील पौर्णिमा आहे जिला कोजागिरी पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं. या दिवसाला देवी लक्ष्मीचा प्रकटदिन मानलं जातं. त्यामुळे उद्याच्या देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.