भयंकर रागीट आणि हुकूमशाही स्वभावाचे असतात 'या' चार राशीचे लोक; हट्टीपणामुळे जवळच्या व्यक्तींनाही दुखावतात
Dominating Rashis According To Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार व्यक्तींचा स्वभावही ओळखता येतो. काही राशीचे लोक अतिशय शांत असतात तर काही अतिशय रागीट. तापट, रागीट आणि हट्टी स्वभावाच्या राशी कोणत्या जाणून घेऊया.