

Guru Grah Margi Will Benefit These 3 Zodiac Signs
esakal
Marathi Rashi Fal : देवांचे गुरु बृहस्पती विशिष्ट काळानंतर राशीपरिवर्तन करतात. मिथुन राशीत प्रवेश केल्यावर गुरुची अतिचारी गती सुरु झाली. या स्थितीमुळे आता गुरु ग्रह इतर राशींमध्येही प्रवेश करणार आहे. 11 नोव्हेंबरला गुरु कर्क राशीत वक्री झाला आणि 5 डिसेंबरला वक्री अवस्थेतून ते मिथुन राशीत पुन्हा प्रवेश करणार आहेत.