
श्रावण महिना संपून भाद्रपद महिना सुरू होत आहे. या महिन्यात हरतालिका तृतीया, गणेश चतुर्थी, पितृपक्ष असे महत्त्वाचे सण व पारंपरिक दिवस येतात.
धार्मिकदृष्ट्या आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने भाद्रपद विशेष शुभ मानला जातो.
यंदाचा भाद्रपद महिना काही विशिष्ट राशींवर सकारात्मक परिणाम करणारा असून त्यांना भाग्याची साथ मिळणार आहे.