
Numerology In Marathi : अंक शास्त्र ही खूप महत्त्वाची शाखा भविष्य जाणून घेण्याची आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अंक शास्त्राच्या माध्यमातूनही मूलांकाचा स्वभाव, भविष्य सगळं जाणून घेता येत. तुमची जन्मतारीख ही तुमचा मूलांक असते. आज जाणून घेऊया अशा मूलांकाविषयी जे अंक ज्योतिष शास्त्रानुसार अतिशय खतरनाक, हुशार आणि उत्तम व्यावसायिक असतात.