
Astrology in Marathi : वेदिक ज्योतिषशास्त्रात जन्मतिथी, जन्मवेळ याबरोबरच नक्षत्रही महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमचा बराचसा स्वभाव नक्षत्रावरून ठरतो. याशिवाय नक्षत्र व्यक्तीच भविष्य ठरवण्यातही मदत करतात. आज जाणून घेऊया या नक्षत्रांविषयी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी.