

Numerology Weekly Prediction For 24 to 30th November 2025
esakal
Marathi Rashi Fal : अंक ज्योतिष हा ज्योतिषशास्त्राप्रमाणेच भविष्य जाणून घेण्याची महत्त्वाची शाखा आहे. 24 ते 30 नोव्हेंबर या आठवड्यात प्रत्येक मूलांकाचं भविष्य कसं असेल आणि या आठवड्यात काय चॅलेंज येणार जाणून घेऊया.