
Marathi Rashi Fal News : आज म्हणजेच 12 सप्टेंबरला शुक्रवारचा दिवस आहे आणि आज अनेक शुभ योग तयार होत आहेत. आज चंद्र मेष राशीत भ्रमण करेल. त्यामुळे उद्या चंद्र आणि शुक्र यांच्या मध्ये राशी परिवर्तनाचा योग बनणार असून शुक्र चंद्र राशी वृषभ मध्ये स्थानापन्न होईल. यामुळे उद्या शशी योग आणि कृतिका नक्षत्रात रवियोग होणार आहे. आजच्या दिवसाची देवता देवी लक्ष्मी असेल.