GURU CHANDRA NAVPANCHAM YOG 2026: आज दुपारनंतर ग्रहांची चाल बदलणार; गुरु-चंद्राच्या नवपंचम योगामुळे ‘या’ ३ राशींना मिळू शकतो मोठा धनलाभ!

THREE LUCKY ZODIAC SIGNS FOR FINANCIAL GAINS: १२ नोव्हेंबरला गुरु-चंद्राचा नवपंचम योग तीन राशींसाठी धनलाभ व करिअरमध्ये प्रगतीचे संकेत घेऊन येणार आहे.
Navpancham Yog Lucky Zodiac Signs

Navpancham Yog Lucky Zodiac Signs

sakal

Updated on: 

NOVEMBER 12 2026 DAILY HOROSCOPE PREDICTIONS: ग्रहांच्या हालचालींचा परिणाम राशीचक्रातील प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. १२ नोव्हेंबरला चंद्राच्या राशीपरिवर्तनामुळे गुरु-चंद्राचा नवपंचम योग तयार होणार आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार या योगाचा काही राशींना विशेष फायदा मिळू शकतो. आर्थिक अडचणी दूर होण्यापासून करिअरमध्ये नवीन संधी मिळण्यापर्यंत अनेक शुभ घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मग या योगामुळे नेमक्या कोणत्या ३ राशींचे नशीब उजळणार? जाणून घेऊया.

Loading content, please wait...