

Today 21st January Horoscope Prediction
esakal
Marathi Rashi Bhavishya : उद्या 21 जानेवारीला बुधवार आहे. उद्याचा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. तर उद्या गौरी तृतीयाही आहे. यामुळे गौरी म्हणजेच पार्वती मातेचीही कृपादृष्टीही या दिवसावर राहणार आहे. उद्या चंद्र कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. चंद्राची नववी दृष्टी गुरु ग्रहावर पडल्यामुळे नवपंचम योग निर्माण होणार आहे, तर धनिष्ठा नक्षत्रात रवीच्या संयोगामुळे शुभ योग तयार होतोय.