Panchang 23 April : आजच्या दिवशी हनुमानास बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त
Panchang 23 April
Panchang 23 Aprilesakal

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २३ एप्रिल २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ३ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१६

☀ सूर्यास्त -१८:५०

🌞 चंद्रोदय - १८:२८

⭐ प्रात: संध्या - स.०५:०७ ते स.०६:१६

⭐ सायं संध्या -  १८:५० ते १९:५९

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०

⭐ प्रदोषकाळ - १८:५० ते २१:०८

⭐ निशीथ काळ - २४:१० ते २४:५६

⭐ राहु काळ - १५:४२ ते १७:१६

⭐ यमघंट काळ - ०९:२४ ते १०:५९

⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी दु.०४:२४ नं.शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तीळ खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५९ ते १२:३३ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:३३ ते १४:०७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - शुक्ल

तिथी - पौर्णिमा(२९:१३ प.नं.प्रतिपदा)

वार - मंगळवार

नक्षत्र - चित्रा(२२:२८ प.नं.स्वाती)

योग - वज्र(२८:४९ प.नं. सिद्धी)

करण - भद्रा(१६:२४ प. नं.बव)

चंद्र रास - कन्या(०९:२४ नं.तुळ)

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा १६:२४ प., हनुमान जयंती, स्नान दानासाठी पौर्णिमा, मन्वादि, वैशाख स्नानारंभ, सर्व देवांना दवणा वहाणे, शिवछत्रपती पु.ति, अन्वाधान

👉 ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  हनुमानास बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या , वृश्चिक, धनु, मीन या राशींना स.०९:२४ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com