Panchang 26 April : आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त
Panchang 26 April
Panchang 26 Aprilesakal

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २६ एप्रिल २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ६ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१३

☀ सूर्यास्त -१८:५१

🌞 चंद्रोदय - २१:११

⭐ प्रात: संध्या - स.०५:०५ ते स.०६:१३

⭐ सायं संध्या -  १८:५१ ते २०:००

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०

⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:०८

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५५

⭐ राहु काळ - १०:५८ ते १२:३२

⭐ यमघंट काळ - १५:४२ ते १७:१६

⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी सायं.०७:१० प. शुभ दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मीठ खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०७:४८ ते ०९:२३ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०९:२३ ते १०:५८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास स.०७:०७ प🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वितीया(०७:०७ प.नं.तृतीया)

वार - शुक्रवार

नक्षत्र - अनुराधा(२६:४४ प.नं.ज्येष्ठा)

योग - वरियान(२७:२६ प.नं. परिघ)

करण - गरज(०७:०७ प. नं.वणिज)

चंद्र रास - वृश्चिक

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- भद्रा १९:१० नं., प.पू श्री श्रीधर स्वामी महाराज पु.ति, शुक्र वार्ध्दक्यारंभ, सर्वार्थसिद्धियोग २६:४४ प.

👉 देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला फुटाणे व दुधाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या , वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com