Panchang 28 April : आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

जाणून घ्या आजच्या दिवसातील शुभ-अशुभ मुहूर्त
Panchang 28 April
Panchang 28 April esakal

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २८ एप्रिल २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ८ शके १९४६

☀ सूर्योदय -०६:१२

☀ सूर्यास्त -१८:५२

🌞 चंद्रोदय - २२:०९

⭐ प्रात: संध्या - स.०५:०४ ते स.०६:१२

⭐ सायं संध्या -  १८:५२ ते २०:००

⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०

⭐ प्रदोषकाळ - १८:५२ ते २१:०८

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५५

⭐ राहु काळ - १७:१७ ते १८:५२

⭐ यमघंट काळ - १२:३२ ते १४:०७

⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी फणस खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२२ ते १०:५७ 💰💵

अमृत मुहूर्त--  १०:५७ ते १२:२२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्थी(०६:५३ प.नं.पंचमी)

वार - रविवार

नक्षत्र - मूळ(२७:०० प.नं.पूर्वाषाढा)

योग - शिव(२४:२५ प.नं. सिद्ध)

करण - बालव(०६:५३ प. नं.कौलव)

चंद्र रास - धनु

सूर्य रास - मेष

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते : सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष :- कृष्णाबाई यात्रा(कराड), कल्पादि, श्री चंद्रलादेवी उत्सव, श्री मच्छिंद्रनाथ यात्रा(मच्छिंद्रगड), सर्वार्थसिद्धियोग २७:०० प.

👉 सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यनारायणास दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ , धनु, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com