Panchang 4 January : आजच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:२४ ते दु.०३:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang 4 January : आजच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ४ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १४ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१२

☀ सूर्यास्त -१८:०७

🌞 चंद्रोदय - २५:०९

⭐ प्रात: संध्या - स.०५:५४ ते स.०७:१२

⭐ सायं संध्या -  १८:०७ ते १९:२५

⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १५:५६

⭐ प्रदोषकाळ - १८:०७ ते २०:४४

⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २५:०६

⭐ राहु काळ - १४:०१ ते १५:२३

⭐ यमघंट काळ - ०७:१२ ते ०८:३३

⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०३:२४ ते दु.०३:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी नारळ खावू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:३९ ते १४:०१ 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:०१ ते १५:२३ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२९ ते १५:१२

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास १८:५४ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी १८:५४ प. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - अष्टमी(१८:५४ प.नं.नवमी)

वार - गुरुवार

नक्षत्र - हस्त(१४:४३ प. नं. चित्रा)

योग - अतिगंड(२७:५९ नं. सुकर्मा)

करण - कौलव(१८:५४ प. नं.तैतिल)

चंद्र रास - कन्या (२७:४३ नं.तुळ)

सूर्य रास - धनु

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते: सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- अष्टका श्राद्ध

👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस पिवळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com