Panchang 5 January : आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०२ ते दु.०३:२३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang 5 January : आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ५ जानेवारी २०२४

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १५ शके १९४५

☀ सूर्योदय -०७:१२

☀ सूर्यास्त -१८:०८

🌞 चंद्रोदय - २६:००

⭐ प्रात: संध्या - स.०५:५४ ते स.०७:१२

⭐ सायं संध्या -  १८:०८ ते १९:२६

⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १५:५७

⭐ प्रदोषकाळ - १८:०८ ते २०:४५

⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:०६

⭐ राहु काळ - ११:१८ ते १२:४०

⭐ यमघंट काळ - १५:२४ ते १६:४६

⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध

👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०२ ते दु.०३:२३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी दुधी भोपळा खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०८:३४ ते ०९:५६ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०९:५६ ते ११:१८ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२९ ते १५:१३

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

राहू मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - नवमी(२०:१५ प.नं.दशमी)

वार - शुक्रवार

नक्षत्र - चित्रा(१६:३७ प. नं. स्वाति)

योग - सुकर्मा(२७:४५ नं. धृति)

करण - तैतिल(०७:३५ प. नं.गरज)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - धनु

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते: सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:- अन्वष्टका श्राद्ध

👉 या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com