आतापर्यंत खूप सोसलं आणि भोगलं ! फक्त येत्या 48 तासांत दोन राशींचा सगळा त्रास होणार दूर; सुवर्णकाळाची सुरुवात
Two Zodiac Sign Will Get Relief From Shani Dhaiyaa In 48 Hours : ज्योतिषशास्त्रानुसार 2 राशींची शनीची ढैय्या संपणार असून शनीच्या कृपेने त्यांचा सुवर्णकाळ सुरु होतोय. कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या.
Marathi Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्रानुसार शनी देवाला कर्मफलदाता मानलं जातं. शनीचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडत असतो. या ग्रहाचा संबंध शिस्त, न्याय, मेहनत, संघर्ष या गोष्टींशी जोडला जातो.