SALT VASTU TIPS
ESAKAL
KITCHEN VASTU RULES FOR SALT STORAGE: वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील मिठाला खूप महत्त्व आहे. घरात सुख-शांती यांचा संबंध थेट स्वयंपाकघराशी जोडला जातो. त्यामुळे स्वयंपाकघरात वस्तू ठेवताना काही नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो. मीठ, मिरची, सारख, हळद या रोजच्या वापरातील पदार्थांना वास्तूशास्त्रात फार महत्त्व आहे. मिठाच्या डब्याजवळ जर तुम्ही पुढील काही वस्तू ठेवल्या तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकते असं वास्तुशास्त्र सांगतं. जाणून घेऊया...