These 5 things that bring negative energy in the house according to Vastu shastra
esakal
घराचा उंबरठा ओलांडला की मनाला एक निवांतपणा मिळायला हवा. पण कधीकधी घरात पाय ठेवताच अचानक अस्वस्थता जाणवू लागते. कष्टाने उभारलेल्या संसारात कारणाशिवाय वादाची ठिणगी पडू लागते.
वास्तू शास्त्रानुसार, याचे कारण अनेकदा आपल्या नकळत घरात साठवून ठेवलेल्या वस्तूंमध्ये दडलेले असते. काही बिनकामाच्या वस्तू नकारात्मकतेचे चुंबक बनून कुटुंबातील सुखाला ग्रहण लावतात. चला तर अशा ५ वस्तूंबद्दल सविस्तर जाणून घेऊया..